अभियुम नानुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अभियुम नानुम (अर्थ:अभि आणि मी) हा २००८ चा तमिळ भाषेतील कॉमेडी-नाटक चित्रपट आहे, जो प्रकाश राज द्वारे निर्मित आहे आणि राधा मोहन यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटातील प्रकाश राज यांनी त्रिश्री कृष्णन यांच्या मुलीच्या भूमिकेत मुख्य भूमिका केली होती. तर इश्वर्या आणि गणेश वेंकटरामन यांनीपण भूमिका केल्या होत्या. विद्यासागर यांनी चित्रपटासाठी संगीत दिले. या चित्रपटाचे ऑक्टोबर २००७ मध्ये काम सुरू झाले आणि १९ डिसेंबर २००८ रोजी विमोचित झाला.