अभित्याग
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
लष्करी अगर आरमारी नोकरीतून परवानगी न घेता पळून जाणे (Desertion) . अशा व्यक्तीला अभित्याजक (Deserter) म्हणतात व तो शिक्षेस पात्र होतो. विवाह बंधनातून पतिपत्नीपैकी कोणी एकाने सोडून देण्याच्या भावनेने, कारणाशिवाय व परस्परांच्या संमतीशिवाय, दुसऱ्याचा त्याग करणे यास ही अभित्याग असे म्हणले जाते (Abandonement ).
संदर्भ
[संपादन]- मराठी विश्वकोश भाग १