Jump to content

अभिजीत पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिजित पवार हे भारतीय उद्योगपती आहेत. ते सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक, डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि एपी ग्लोबलचे अध्यक्ष आहेत. [१] [२] [३] १९८८-८९ साली, ते महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे कर्णधार होते. [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ News, Saam TV. "Independence day 2022: भारतीयत्वाची व्याख्या काय, स्वातंत्र्य कशापासून हवे? |Abhijit Pawar Interview". Saam TV | साम टीव्ही. Archived from the original on 2022-08-22. 2022-08-22 रोजी पाहिले.
  2. ^ "ModiWithSakal : कर्जबुडव्यांना सोडणार नाही : मोदी". eSakal - Marathi Newspaper. 2022-08-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Team". APGlobale (इंग्रजी भाषेत). 2022-08-22 रोजी पाहिले.
  4. ^ https://www.youngindians.net/storage/app/summits/pdfs/WRSSPEAKERPROFILE.pdf[permanent dead link]