अब्दोल्लाह स्टीनकॅम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अब्दोल्लाह स्टीनकॅम्प
व्यक्तिगत माहिती
जन्म २४ ऑक्टोबर, १९७४ (1974-10-24) (वय: ४९)
केप टाऊन, दक्षिण आफ्रिका
पंचाची माहिती
महिला वनडे पंच १ (२०२३)
महिला टी२०आ पंच १ (२०२३)
स्त्रोत: क्रिकइन्फो, २४ डिसेंबर २०२३

अब्दोल्लाह स्टीनकॅम्प (जन्म २४ ऑक्टोबर १९७४) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.[१][२] तो सनफॉइल ३-दिवसीय चषक स्पर्धेतील सामन्यांमध्ये उभा राहिला आहे.[३] तो प्रथम श्रेणी सामन्यांसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या पंच पॅनेलचा भाग आहे.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Abdoellah Steenkamp". ESPN Cricinfo. 21 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "CSA promotes seven umpires to Reserve List Panel". Cricket South Africa. Archived from the original on 11 July 2018. 11 July 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Sunfoil 3-Day Cup, Pool A: South Western Districts v Western Province at Oudtshoorn, Oct 13-15, 2016". ESPN Cricinfo. 21 October 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Agenbag and Fritz break new ground for SA Cricket". Cricket South Africa. 28 August 2019 रोजी पाहिले.