अबौ दिएबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वस्सिरिकी अबौ दिएबी (जन्म: ११ मे १९८६) ज्यास 'अबौ दिएबी' म्हणूनही ओळखल्या जाते, हा फ्रेंच व्यावसायिक फूटबॉलपटू आहे. तो सध्या फ्रेंच क्लबकडून खेळतो. त्यास हल्ला व संरक्षण ह्या दोन्हीही कला अवगत आहेत. त्याच्या खेळात 'अप्रतिम स्पर्श' व अप्रतिम अचूक नियंत्रण' समाविष्ट आहे. खेळादरम्यान झालेल्या अनेक दुखापतींमुळे त्याचे खेळास धक्का पोचला आहे.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.