अबोध (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अबोध
Abodh.jpg
दिग्दर्शन हिरेन नाग
निर्मिती ताराचंद बडजात्या
प्रमुख कलाकार माधुरी दीक्षित
तपस पॉल
संगीत रविंद्र जैन
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १० ऑगस्ट १९८४


अबोध हा १९८४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. माधुरी दीक्षितने ह्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]