अबोंगाइल सोडुमो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अबोंगाइल सोडुमो
व्यक्तिगत माहिती
जन्म १६ जून, १९८२ (1982-06-16) (वय: ४१)
किंग विल्यम्स टाउन, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरा
भूमिका यष्टिरक्षक फलंदाज
पंचाची माहिती
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ फेब्रुवारी २०२३

अबोंगाइल म्झिमखुलु सोडुमो हा दक्षिण आफ्रिकेचा माजी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो उजव्या हाताचा यष्टिरक्षक फलंदाज आहे.[२][३] तो आता पंच आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Cricket Player Abongile Sodumo Profile on BhatkalSports". www.bhatkalsports.com. 2017-04-26 रोजी पाहिले.
  2. ^ "The Home of CricketArchive". cricketarchive.com. 2017-03-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Abongile Sodumo | South Africa Cricket Team | Official Cricket Profiles | PCB". www.pcb.com.pk (इंग्रजी भाषेत). 2017-04-26 रोजी पाहिले.