अबु किर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुणक: 31°19′N 30°04′E / 31.317°N 30.067°E / 31.317; 30.067

अबु किर हे इजिप्तमधील एक शहर आहे. भूमध्य समुद्राच्या काठी असलेले हे शहर अलेक्झांड्रियापासून २३ किमी ईशान्येस आहे.

१७९८ आणि १७९९मध्ये येथे ब्रिटिश आणि फ्रेंच सैन्यांमध्ये लढाया झाल्या होत्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.