पोर्तुगालचा पहिला अफोन्सो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफोन्सो पहिला, पोर्तुगाल या पानावरून पुनर्निर्देशित)
आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल

अफोन्सो पहिला (जून २५, इ.स. ११०९:ग्विमाराएस - डिसेंबर ६, इ.स. ११८५) हा पोर्तुगालचा राजा होता. याला अफोन्सो एन्रिकेस या नावानेही ओळखत असत.