Jump to content

अप्रणयत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अप्रणयी स्वाभिमान ध्वज

अप्रणयत्व एक प्रणयी कल आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला थोडेसे किंवा कोणतेही प्रणयी आकर्षण नसणे असे आहे. [] [] [] [] अप्रणयी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचा प्रणयी कल अप्रणयत्व आहे. [] []

अप्रणयत्वाची व्याख्या "इतरां प्रती प्रणयी भावना नसणे किंवा कमी असणे: आणि प्रणयी इच्छा किंवा आकर्षण नसणे किंवा कमी अनुभवणे" अशी आहे. []

अप्रणयत्वाचे उलट म्हणजे, एक असे प्रणयी कल म्हणून ज्यामध्ये एखाद्याला प्रणयी प्रेम किंवा इतरांबद्दल प्रणयी आकर्षण अनुभवता येते याला परप्रणयत्व असे म्हणले जाते. []

अप्रणयी व्यक्ती देखीलअकामुक प्रेम अनुभवण्यास सक्षम असतात . [] ज्यांनी२०२० च्या अप्रणयी जनगणनेला प्रतिसाद दिला त्यापैकी १४.६% अप्रणयी भागीदारीत होते. [१०]

काहींनी असे म्हणले आहे कीअप्रणयत्व कमी-दर्शित, [११] कमी-संशोधित आहे, [१२] [] [१३] आणि याबद्दल वारंवार गैरसमज होतअसतात. [१४]

संदर्भ

[संपादन]
  1. Bougie, C. (2021). Composing aromanticism (Thesis thesis). University of Missouri--Columbia. doi:10.32469/10355/85832.
  2. "5 things you should know about aromantic people". Stonewall (इंग्रजी भाषेत). 2022-02-18. 2022-02-26 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-02-26 रोजी पाहिले.
  3. "Never Been Interested in Romance? You Could Be Aromantic". Psych Central (इंग्रजी भाषेत). 2021-10-29. 2022-02-26 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-02-26 रोजी पाहिले.
  4. "Definition of AROMANTIC". www.merriam-webster.com (इंग्रजी भाषेत). 2024-02-14 रोजी पाहिले.
  5. Josh Salisbury. "Meet the aromantics: 'I'm not cold – I just don't have any romantic feelings' | Life and style". The Guardian. 2021-04-07 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  6. 1 2 Przybylo, Ela; Gupta, Kristina (2020). "Editorial Introduction: The Erotics of Asexualities and Nonsexualities: Intersectional Approaches". Feminist Formations. 32 (3): vii–xxi. doi:10.1353/ff.2020.0034. ISSN 2151-7371. 2022-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
  7. "Aromantic Definition & Meaning - Merriam-Webster". 25 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 March 2023 रोजी पाहिले.
  8. Micomonaco, Mikayla (June 28, 2017). "I'm Tired Of My Queer Identity Being Ignored & Erased On TV". Bustle. 2019-08-15 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  9. Plonski, Logan (February 23, 2018). "7 Facts You Should Know About Aromantic People". them. (इंग्रजी भाषेत). 2020-01-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-02-19 रोजी पाहिले.
  10. "The Aro Census 2020 Report". July 2021. 26 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 March 2023 रोजी पाहिले.
  11. "How Pop Culture Denies Aromantic Asexual Existence". The Mary Sue. 2016-02-19. 2021-04-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  12. Nicola Pardy. "What Is Asexual - People Share Asexuality Experiences". Refinery29.uk. 2018-09-06 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.
  13. Lang, Christina (2018-05-01). "Intimacy and Desire Through the Lens of an Aro-Ace Woman of Color". Honors Theses. 2022-05-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-21 रोजी पाहिले.
  14. Yeow Kai Chai (2017-10-04). "Singer-songwriter Moses Sumney does not mind flying the freak flag, Entertainment News & Top Stories". The Straits Times. 2019-12-02 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-04-15 रोजी पाहिले.