अपूर्वा सोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपूर्वा सोनी ( ६ एप्रिल १९९७, जयपूर) एक भारतीय अभिनेत्री आहे जी अंदेखी आणि फोर मोर शॉट्स प्लीझ अश्या मालिकेंसाठी प्रसिद्ध आहे.[१][२]

मागील जीवन आणि शिक्षण[संपादन]

अपूर्वाचा जन्म जयपूर येथे झाला आणि तिने आपले माध्यमिक शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या मेथ्री कॉलेजमधून पूर्ण केले.

कारकीर्द[संपादन]

अपूर्वाने मॉडेल म्हणून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली जेथे तिला नायका, मॅक, शुगर सौंदर्यप्रसाधने, महिंद्रा एसयूव्ही, मिंत्रा या दूरदर्शनच्या जाहिरातींमध्ये पाहिले गेले. २०१४ मध्ये तिने फेमिना स्टाईल दिवामध्ये भाग घेतला जिथे तिने दहावा क्रमांक मिळविला. २०१६ मध्ये ती इंडिया टुडे मासिकाची कव्हर गर्ल होती. २०१७ मध्ये ती एमटीव्ही इंडियास नेक्स्ट टॉप मॉडेल सीझन ३ मध्ये स्पर्धक होती. २०१९ मध्ये तिने अ‍ॅमेझॉन प्राइम वेबमालिका फोर मोर शॉट्स प्लीझ मध्ये दिसली .२०२० मध्ये तिने कनक च्या भूमिकेत अंदेखी मालिकेतून  हिंदी दूरदर्शन श्रुष्टित प्रवेश केला.[३][४]

फिल्मोग्राफी[संपादन]

मालिका भूमिका वर्ष
अंदेखी कनक २०२०
मोर शॉट्स प्लीझ - २०१९

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Actress Apurva Soni breaks stereotypes about dusky skin". The Asian Age. 2019-10-24. 2021-02-04 रोजी पाहिले.
  2. ^ Correspondent, Our. "My character is interlinked to Harsh Chhaya's in Undekhi, says Apurva Soni". Cinestaan. 2021-02-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Apurva Soni Excited About Her Debut Web Series Undekhi". Urban Asian (इंग्रजी भाषेत). 2020-07-12. 2021-02-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Actress Apurva Soni considers Shah Rukh Khan to be her inspiration and admires his passion and dedication towards his work". in.finance.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

अपूर्वा सोनी आयएमडीबीवर