अपाचे काउंटी, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवाहो राष्ट्रसमिती भवन

अपाचे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट जॉन्स येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६६,०२१ इतकी होती.[२]

या काउंटीचा बव्हंश भाग नवाहो राष्ट्र आणि फोर्ट अपाचे इंडियन रिझर्वेशनमध्ये आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.