अपरिमेय संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अपरिमेय संख्या' (इंग्रजी-irrational number) ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येत नाहीत, त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. या संख्या अंश भागिले छेद अशा लिहिता येत नाहीत, किंवा दशांश पद्धतीत लिहिल्या असता त्यांतील आकड्यांचा क्रम कोणताही नियम पाळत नाही.

उदाः π,√२,√३ वगैरे.

π = ३.१४१५९ २६५३५ ८९७९३ २३८४६ २६४३३ ८३२७९ ५०२८८ ४१९७१ ६९३९९ ३७५१० ५८२०९ ७४९४४ ५९२३० ७८१६४ ०६२८६ २०८९९ ८६२८० ३४८२५ ३४२११ ७०६७९ ८२१४८ ०८६५१ ......

√२ = १.४१४२१४२१३५६२३७३०९५०४८८....... वगैरे.

...