अनुराग वर्मा
Appearance
अनुराग वर्मा(५ ऑगस्ट १९९०) हा न्यू झीलंडचा एक क्रिकेट खेळाडू आहे. तो उजखोरा फलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने मध्यम-जलद गतीची गोलंदाजीही करतो.[१] त्याने याआधी उत्तरीय जिल्ह्यांसाठी प्रथम श्रेणीचे यादी-एचे व २०-२० खेळ खेळले आहेत.त्याने आपली प्रथम मॅच सन २००७ च्या सुरुवातीस खेळली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ (इंग्रजी मजकूर) "Anurag Verma - New Zealand Cricket" Check
|दुवा=
value (सहाय्य). espncricinfo.com.