अनंत देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. अनंत देशमुख हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत.

अनंत देशमुख यांची प्रसिद्ध पुस्तके[संपादन]

१) असंग्रहित र.धों. कर्वे
२) बुद्धिप्रामाण्यवाद
३) 'समाजस्वास्थ्य'कार
४) 'समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख
५) मोपांसाच्या कथा
६) निवडक 'शारदेची पत्रे'
७) र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे
८) शेष समाजस्वास्थ्य
या आठ पुस्तकांच्या सेटचे संकलन आणि संपादन