अतिरापिळ्ळी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अथिरापिल्ली धबधबा या पानावरून पुनर्निर्देशित)

अतिरापिळ्ळी धबधबा हा केरळमधील त्रिसूर जिल्ह्यातील एक धबधबा आहे. त्याला भारताचा नायगारा[१] म्हटले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/life-style/travel/Athirapally-Falls-truly-the-Niagra-of-India/articleshow/15373904.cms