अड्लेने ग्वेडीऊरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अड्लेने ग्वेडीऊरा(जन्म:१२ नोव्हेंबर १९८५) हा अल्जीरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. तो आपल्या लांब पल्ल्याच्या फटक्यांसाठी ओळखल्या जातो. त्यास त्यामुळे 'रॉकेट फॅक्टरी' या उपनावानेही ओळखले जाते. सन २०११-१२ च्या मोसमात त्याने "गोल ऑफ द सिझन" हा किताब पटकवला. तो, दोन क्लबचे पुरस्कार एकाच सिझनमध्ये मिळवणारा प्रथम फुटबॉल खेळाडू समजल्या जातो.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.