Jump to content

अझरबैजान रेल्वे संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अझरबैजान रेल्वे संग्रहालय
Map
Established २०१९
Location बाकू

अझरबैजान रेल्वे संग्रहालय (अझरबैजानी: Azərbaycan Dəmiryol Muzeyi Azərbaycan Dəmiryol Muzeyi) बाकू, अझरबैजान मधील रेल्वे संग्रहालय आहे. २०१९ मध्ये हे संग्रहालय उघडण्यात आले.[] हे संग्रहालय जाफर जब्बारली स्क्वेअर (२८ मे मेट्रो स्टेशन) जवळ, बाकू शहराच्या मध्यभागी साबुंचू रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "What exponents displayed in Azerbaijan's first railway museum?". Report News Agency (इंग्रजी भाषेत). 21 June 2020. 11 Dec 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  2. "What exponents displayed in Azerbaijan's first railway museum?". www.azerbaycan24.com (इंग्रजी भाषेत). 18 May 2020. 2024-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-09-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत