Jump to content

अजेंद्र सिंह लोधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजेंद्र सिंह लोधी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
व्यवसायराजकारणी संपादन

अजेंद्र सिंह लोधी हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत.[] लोधी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[] त्यांनी पुष्पेंद्र सिंह चंदेल यांचा २,६२९ मतांनी पराभव केला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ajendra Singh Lodhi, SP candidate bio : Assets, Total Income, Liabilities, Criminal Cases and other details". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. "Lok Sabha Elections 2024 Winners' List: From Narendra Modi to Rahul Gandhi, Here's List Of All Your MPs". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. "Hamirpur, Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: Ajendra Singh Lodhi Wins by 2629 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.