अजित कुमार साहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अजित कुमार साहा (जन्म: नोव्हेंबर, इ.स. १९३८) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील विष्णुपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[ संदर्भ हवा ]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.