अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक खासगी विद्यापीठ आहे.

स्थान[संपादन]

चऱ्होली बुद्रुक, जिल्हा पुणे, ४१२१०५

विभाग[संपादन]

या विद्यापीठात ९ संकुल आहेत.

बाह्य दुवे[संपादन]