अजय गल्लेवाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजय गल्लेवाले हे पहिल्या मराठी संकेतस्थळांपैकी एक असलेल्या मायबोलीचे संस्थापक वेबमास्टर आहेत.