अजमेर सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अजमेर सिंग

अजमेर सिंग (१९५३ - हा एक भारतीय बास्केटबॉल खेळाडू आहे.

याने १९८० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The G.O.A.T. debate: The greatest Indian basketball players of all-time". NBA.com India | The official site of the NBA (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.