Jump to content

अघळ पघळ (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अघळ पघळ
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार काल्पनिक आत्मचरित्र
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९८
चालू आवृत्ती
मुखपृष्ठकार वसंत सरवटे
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार वसंत सरवटे
पृष्ठसंख्या १७७
आय.एस.बी.एन. 81-7486-096-7


अनुक्रमाणिका

१. मी आणि माझे पत्रकार १

२. काही साहित्यिक भोग १७

३. ललित आत्मपरिचय कसे लिहावे? ३७

४. प्रा. विश्व० अश्व० शब्दे ५१

५. आमचे भाषाविषयक धोरण ६४

६. एकेकाचे मराठी ७९

७. मी: एक मराठी माणूस ९१

८. माझा एक अकारण वैरी १०६

९. काही (बे)ताल चित्रे ११२

१०. माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधने १३६

११. संपादक, क्षमा करा १४६

१२. विनोदी लेखन हे साहित्य? १५३

१३. मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास: खंड दुसरा १६५