Jump to content

अक्षय यशवंत दत्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अक्षय यशवंत दत्त (महाडिक) हे एक चित्रपट निर्माते असून दिवंगत चित्रपट अभिनेते यशवंत महाडिक यांचे ते पुत्र आहेत.[]

चित्रपट

[संपादन]
  • आरंभ (२०१०)[]
  • धागेदोरे - (२०१२)[]
  • ७ रोशन विला (२०१४)[]
  • Unselfish Desire (लघुपट) - (२०२१)

संदर्भ

[संपादन]
  1. "अक्षय चालवतोय यशवंत दत्त यांचा वारसा".
  2. "आरंभ". १८ मार्च २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. "Dhagedore (धागेदोरे)". 2021-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. "७ रोशन विला". १८ मार्च २०२१ रोजी पाहिले.