अकारविल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अकारविल्हे म्हणजे कोणत्याही माहितीची जलद उपलब्धते साठी विशिष्ठ क्रमाने केलेली रचना.

बाराखडीतील क्रमानुसार मांडणी करणे हा अकारविल्ह्याचा एक प्रकार आहे.

प्रकार[संपादन]

  • बाराखडी (अक्षरमाले) नुसार.
  • क्रमांका नुसार.

फायदे[संपादन]

उदाहरण[संपादन]

  • ग्रंथांची अकारविल्हे यादी ग्रंथ नाम आणि प्रकाशनसंस्थे प्रमाणे:
नाव प्रकाशन
चिमणरावांचे चर्‍हाट काँटिनेंटल प्रकाशन
निवडक गुंड्याभाऊ देशमुख आणि कंपनी प्रकाशन
हास्य-चिंतामणी काँटिनेंटल प्रकाशन
लंकावैभव देशमुख आणि कंपनी प्रकाशन
चौथे चिमणराव काँटिनेंटल प्रकाशन
ओसाडवाडीचे देव काँटिनेंटल प्रकाशन
राईस प्लेट काँटिनेंटल प्रकाशन
स्टेशनमास्तर देशमुख आणि कंपनी प्रकाशन
बोरी बाभळी काँटिनेंटल प्रकाशन
एरंडाचे गुर्‍हाळ काँटिनेंटल प्रकाशन


[मराठी शब्द सुचवा]