अंबिका (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंबिका

अंबिका (१६ ऑगस्ट इ.स. १९६२) ही एक मल्याळम,तमिळ, कन्नड तेलगू चित्रपटांत काम केलेली एक चित्रपट अभिनेत्री आहे. सन १९७८ ते १९८९ या कालावधीत ती उच्च शिखरावर राहीलेली एक अभिनेत्री होती. तिची धाकटी बहिण राधा ही पण एक अभिनेत्री होती. त्या दोघींनी एकत्र अनेक दाक्षिणात्य चित्रपटात कामे केलीत. ती एआरएस स्टुडियोची मालक होती. नंतर, सन २०१३ मध्ये या स्टुडियोला तिने एका हॉटेलमध्ये बदलविले.