अँगोलन क्वांझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अँगोलन क्वांझा अँगोला देशाचे अधिकृत चलन आहे. या देशात १९७७ पासून क्वांझा नावाची चार चलने अस्तित्वात आलेली आहेत. सध्याचे चलन १९९९पासून वापरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.