अलेक्झांडर गेलफाँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अलेक्झांडर ओसिपोव्हिच गेलफॉॅंड (ऑक्टोबर २४, इ.स. १९०६:सेंट पीटर्सबर्ग - नोव्हेंबर ७, इ.स. १९६८:मॉस्को) हा रशियन गणितज्ञ होता.