मराठी शाब्दबंध
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मराठी शाब्दबंध म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश.
मराठी शाब्दबंधाच्या घडणीचा इतिहास
[संपादन]शाब्दबंध(वर्डनेट) ही संकल्पना प्रथमतः डॉ. जॉर्ज मिलर ह्यांनी मांडली. ह्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन मुंबई येथील 'भारतीय-तंत्रज्ञान-संस्थे'च्या 'संगणकविज्ञान-आणि-संगणकअभियांत्रिकी-विभागा'तील 'भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रा'त मराठी शाब्दबंध रचण्याचे काम इ.स. २००२ ह्या वर्षी सुरू झाले.
ह्यात प्रत्येक शब्दसंच (synset) हा इंग्रजी वर्डनेटमधील शब्दसंचाशी आणि हिंदी वर्डनेटमधील शब्दसंचाशी जोडला आहे.