कुवरजीभाई मोहनभाई बावळिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुवरजीभाई मोहनभाई बावळिया

कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील वल्लभभाई कठिरिया
पुढील मोहनभाई कुंडरिया

जन्म १६ मार्च, १९५५ (1955-03-16) (वय: ६९)
राजकोट
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कुवरजीभाई मोहनभाई बावळिया ( ९ एप्रिल १९७१) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकोट मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते.