एरिक होनेकर
Appearance
एरिक होनेकर (ऑगस्ट २५, इ.स. १९१२ - मे २९, इ.स. १९९४) हा पूर्व जर्मनीचा साम्यवादी राजकारणी व राष्ट्राध्यक्ष होता.
होनेकर इ.स. १९७१ ते इ.स. १९८९ या काळात राष्ट्राध्यक्षपदी होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |