Jump to content

पायोनियर पाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पायोनियर पाटी

ही कोरलेली पाटी पायोनियर १०पायोनियर ११ या १९७१ साली अवकाशात सोडलेल्या अंतराळ यानांना जोडली गेली होती. परग्रहावरील एखाद्या जीवसृष्टीला जर ही याने भविष्यात कधी भेटली तर त्यांना पृथ्वीबद्दल माहिती देण्यासाठी ही पाटी या यानांना जोडण्यात आली होती. या पाटीवर सूर्यमालेचे नऊ ग्रह दाखवणारे चित्र आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ R.W. Robinett. "Spacecraft Artifacts as Physics Teaching Resources" (PDF). Department of Physics, The Pennsylvania State University. 2007-06-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2007-03-26 रोजी पाहिले.