Jump to content

आउगुस्ट फेर्डिनांड म्यॉबिउस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आउगुस्ट फेर्डिनांड म्यॉबिउस

पूर्ण नावआउगुस्ट फेर्डिनांड म्यॉबिउस
जन्म नोव्हेंबर १७, इ.स. १७९०
मृत्यू सप्टेंबर २६, इ.स. १८६८
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र गणित, सैद्धांतिक खगोलशास्त्र
कार्यसंस्था लाइपत्सिग विद्यापीठ
प्रशिक्षण लाइपत्सिग विद्यापीठ
ग्यॉटिंगन विद्यापीठ
हाल विद्यापीठ
ख्याती म्यॉबिउस पट्टी

आउगुस्ट फेर्डिनांड म्यॉबिउस (जर्मन: August Ferdinand Möbius) (नोव्हेंबर १७, इ.स. १७९० - सप्टेंबर २६, इ.स. १८६८) हा जर्मन गणितज्ञ व सैद्धांतिक खगोलशास्त्रज्ञ होता. म्यॉबिउस त्याने शोधलेल्या, त्रिमितीय युक्लिडीय अवकाशात एकच बाजू असलेल्या म्यॉबिउस पट्टी नावाच्या द्विमितीय पृष्ठभागासाठी ख्यातनाम आहे.

बाह्य दुवे

[संपादन]