मार्स ओडेसी
Appearance
मार्स ओडेसी मंगळाभोवती फिरणारा कृत्रिम उपग्रह आहे. मंगळाभोवती सध्या तीन कृत्रिम उपग्रह परिक्रमा करत आहेत. हे उपग्रह म्हणजे मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर होत. पृथ्वी वगळता इतर ग्रहांमध्ये हा ग्रह मंगळासाठी सर्वांत जास्त काम करतो.