Jump to content

कोस्टास कारामानलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोस्टास कारामानलिस

कोस्टास कारामानलिस (ग्रीक: Κωνσταντίνος (Κώστας) Καραμανλής) (सप्टेंबर १४, १९५६ - हयात) हा ग्रीस देशाचा माजी पंतप्रधान आहे. २००४२००७ साली संसदीय निवडणुकी जिंकून तो सलग दोनदा पंतप्रधान झाला. त्याचा काका कोन्स्टांटिनोस कारामानलिस याने स्थापलेल्या नेआ डेमोक्राटिया या उजव्या परंपरावादी पक्षाचा तो माजी अध्यक्षही होता.

बाह्य दुवे

[संपादन]