न्यू झीलंडचा ध्वज
Appearance
नाव | न्यू झीलंडचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | १:२ |
स्वीकार | २४ मार्च १९०२ |
न्यू झीलंड देशाचा गडद निळ्या रंगाचा असून त्याच्या डाव्या वरील कोपऱ्यात युनियन जॅक आहे. ध्वजाच्या उजव्या भागात चार तारे आहेत जे क्रक्स नावाचे छोटे तारामंडळ दर्शवते. हा ध्वज इ.स. १८६९ मध्ये बनवण्यात आला व १९०२ पासून राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरात आला. ऑस्ट्रेलियाचा ध्वज न्यू झीलंडच्या ध्वजासोबत बऱ्याच अंशी मिळताजुळता आहे.