Jump to content

नवयुग (साप्ताहिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवयुग
प्रकारसाप्ताहिक वृत्तपत्र

मालकप्रल्हाद केशव अत्रे
प्रकाशकप्रल्हाद केशव अत्रे
मुख्य संपादकप्रल्हाद केशव अत्रे
स्थापनाजानेवारी १९, १९४०
राजकीय बांधिलकीभारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९४८ पर्यंत)
समाजवाद, संयुक्त महाराष्ट्र चळवळ (१९४८ पासून)
भाषामराठी
प्रकाशन बंदजुलै ८, १९६२
मुख्यालयपुणे, महाराष्ट्र, भारत (१९४० पर्यंत)
मुंबई, महाराष्ट्र, भारत (१९४० पासून)


नवयुग (साप्ताहिक) हे प्रल्हाद केशव अत्र्यांनी १९४० ते १९६० च्या दशकांत चालवलेले एक मराठीभाषिक साप्ताहिक वृत्तपत्र होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या वृत्तपत्राने चळवळीच्या बाजूने ’मुखपत्राप्रमाणे’ जबाबदारी निभावली.