Jump to content

उदयशंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयशंकर (इ.स. १९३०)

उदय शंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर (बंगाली: উদয় শংকর) (डिसेंबर ८, १९०० - सप्टेंबर २६, १९७७) भारतीय नर्तक होते.