अर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन
Appearance
अर्न्स्ट-हॅपल स्टेडियोन हे ऑस्ट्रियाच्या व्हियेना शहरातील मैदान आहे. ऑस्ट्रियातील सगळ्यात मोठे हे मैदान १९२९-३१ दरम्यान बांधले गेले व १९९२मध्ये अर्न्स्ट हॅपलच्या स्मृतीप्रीत्यर्थ याचे पुनर्नामकरण करण्यात आले. याआधी या मैदानाचे नाव प्रेटरस्टेडियोन होते. याला वीनरस्टेडियन या नावानेही ओळखले जायचे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |