गुजरात दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुजरात दिन हा दरवर्षी गुजरात राज्यात मे १ रोजी राज्याच्या स्थापनेनिमित्त पाळला जातो.