Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/182

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द भारतीय प्रताधिकार कायद्यात प्रयुक्त शब्द शक्य मराठी प्रतीशब्द
Act अधिनियम notification अधिसूचना
Gazette राजपत्र extends व्याप्ती असणे
Interpretation निर्वचन (भाष्य, अर्थबोधन) context संदर्भ , (संदर्भ संगति/पूर्वापार संदर्भ)
adaptation अनुकूलन conversion रुपांतर, परिवर्तन

आपले भारतीय प्रताधिकार कायद्याचे वाचन सुलभ व्हावे म्हणून काही केवळ शब्दार्थ (कायद्यातील व्याख्या नव्हे) मराठीभाषा डॉट ऑर्ग च्या साहाय्याने. व्याख्यांसाठी भारतीय प्रताधिकार कायद्याचे आणि न्यायालयीन निकालांचे वाचन करावे.