गढी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आक्रमणापासुन बचाव व्हावा म्हणुन बांधलेले किल्लासदृष्य घर वा राजवाडा.या वास्तुचा वापर राजदरबारी वा तत्कालिन श्रीमंत राहण्यासाठी करीत असत.शक्यतोवर, या वास्तुचे बांधकाम उंच जागेवर किंवा टेकडीवर/पहाडावर,आक्रमणास आणि पोचण्यास त्रासदायक अश्या जागी असे.यात आक्रमणापासुन बचावाची किंवा आक्रमण झाल्यास परतविण्याची अनेक साधने आणि युक्त्या केलेल्या असत.

तेराव्या शतकातील लीडच्या गढीचे दृष्य
तेराव्या शतकातील लीडच्या गढीचे दृष्य