Jump to content

तिरुप्परनकुंड्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिरुप्परनकुंड्रम मदुराईतील एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आणि पर्यटन स्थळ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,८१० इतकी होती.