इ.स. १३५७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक |
दशके: | १३३० चे - १३४० चे - १३५० चे - १३६० चे - १३७० चे |
वर्षे: | १३५४ - १३५५ - १३५६ - १३५७ - १३५८ - १३५९ - १३६० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- इंग्लंडने ओलिस धरलेल्या स्कॉटलंडच्या राजा डेव्हिड दुसऱ्याची खंडणी मिळाल्यावर सुटका केली.
जन्म
[संपादन]- एप्रिल ११ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.