Jump to content

बालेआरिक समुद्र

Coordinates: 40°0′N 1°30′E / 40.000°N 1.500°E / 40.000; 1.500
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपच्या नकाशावर बालेआरिक समुद्र
बालेआरिक समुद्राचे उपग्रहाद्वारे काढलेले छायाचित्र

बालेआरिक समुद्र (आयबेरियन समुद्र; स्पॅनिश: Mar Balear) हा भूमध्य समुद्राचा एक विभाग आहे. हा समुद्र स्पेनच्या मुख्य महाद्वीप व बालेआरिक द्वीपसमूहाच्या दरम्यान स्थित आहे.

40°0′N 1°30′E / 40.000°N 1.500°E / 40.000; 1.500