विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
संदीप सावंत हे मराठीतील चित्रपट दिग्दर्शक आहेत. श्वास या त्यांच्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार व बरीच नामांकने व पुरस्कार मिळाले.
- २००४ सालच्या 'सुवर्णकमळ' पुरस्काराचा विजेता
२००५ च्या अकॅडमी अवार्डस् स्पर्धेसाठी 'श्वास'चा भारतातर्फे अधिकृत सहभाग