जैविक खते
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणाऱ्या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझोबियम, पीएसबी, अॅझोटोबॅक्टर इ.