Jump to content

सह्याद्री (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सह्याद्री - महाराष्ट्र स्तोत्र
लेखक स. आ. जोगळेकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार किल्लेविषयक / प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था मेहता प्रकाशन
पृष्ठसंख्या ५६०

सह्याद्री हे स.आ. जोगळेकर यांनी मराठी भाषेत सह्याद्रीवरील गडकिल्ले या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे.

संदर्भ

[संपादन]

सह्याद्रीबुक्स Archived 2010-09-16 at the Wayback Machine.