Jump to content

जॉर्डन केर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्डन केर
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
जन्म २६ ऑक्टोबर, इ.स. १९७९
ॲडलेड
शैली उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 0–0
दुहेरी
प्रदर्शन 188–226
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


जॉर्डन केर (इंग्लिश: Jordan Kerr; २६ ऑक्टोबर, इ.स. १९७९) हा एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.